• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 20, 2026

नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंर्तगत रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्या तातडीने बदली करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी शिवसेनेचे महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्याची समस्या गेल्या काही वर्षात गंभीर झालेली आहे. रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिनी चोकअप होत असल्याने सिडको सोसायटीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील मुख्य मल:निस्सारण वाहिन्या चोकअप सिडको सोसायटीमध्ये असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यातील दूषित मलमिश्रीत सांडपाणी सोसायटी आवारात पसरते. स्थानिक रहिवाशांना या सांडपाण्यातून ये-जा करावी लागते. दुर्गधीचा सामना करावा लागत असल्याने आजाराचाही सामना करावा लागतो. रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांचा चोकअप काढण्यासाठी सतत पालिका प्रशासनाकडून वाहने बोलवावी लागतात. त्यांना फोन करुन पाठपुरावा करावा लागतो. समस्या निवारणासाठी पाठपुरावा आम्ही सतत करायचा व इतरांनी फोटोसेशन करुन श्रेय लाटायचे हा गलिच्छ प्रकार नेहमीच होत आहे. आम्हाला श्रेयाशी देणेघेणे नसून केवळ चोकअप काढून रहिवाशांना दिलासा देणे हे आमचे ध्येय आहे. रस्त्यावर असणाऱ्या मुख्य मल:निस्सारण वाहिनीच्या चोकअपची समस्या कायमस्वरुपी काढण्यासाठी सेक्टर सहामधील अंर्तगत भागात रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करुन नव्या टाकण्याचे संबंधितांना निर्देश देवून समस्येचे कायमस्वरूपी निवारण करावे व स्थानिक परिसरातील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.

Previous Post

अश्वारूढ पुतळ्यासाठी सिडको व आमदारांच्या घरावर मोर्चा काढणार  : रामशेठ ठाकूर

Next Post

नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com