• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2026

पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात राजीव गांधी उड्डाणपुल ते पामबीच मार्गाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या विशाल सोफा आर्ट ते नेरूळ सिव्ह्यू सोसायटीपर्यतच्या पदपथावर सुरु असलेल्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात राजीव गांधी उड्डाणपुल ते पामबीच मार्गाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या विशाल सोफा आर्ट ते नेरूळ सिव्ह्यू सोसायटीपर्यतच्या पदपथावर सुरु असलेल्या कामाबाबत कोठेही या ठिकाणी कामाबाबतचा माहिती फलक लावण्यात आलेला नाही. वास्तविकपणे कामाच्या ठिकाणी कामाबाबतचा माहिती फलक लावणे आवश्यक आहे. त्यामुळे पदपथावर सुरु असलेल्या कामाबाबत स्थानिक जनतेला कामाचे स्वरुप, कामाचा कालावधी, कामाचा निधी माहिती असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या कामाच्या दर्जाबाबत गुणवत्तेची तपासणी पालिका प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. पदपथावर सुरु असलेल्या नवीन कामाला आताच तडे (क्रॅक) गेले आहेत. पदपथाच्या कामासाठी कंत्राटदाराने त्या ठिकाणी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत कचरा पडला आहे. त्या ठिकाणी पाण्याची दुर्गंधी येत आहे. डासाचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. साथीच्या आजाराबाबत स्थानिक रहिवाशांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आपण स्वत: या ठिकाणी येवून या कामाबाबत पाहणी अभियान राबविल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल व निवेदनामागील सत्यताही आपणास समजेल. तरी आपण संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कामाबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देवून कामाची गुणवत्ता चेक करावी. तसेच पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

सानपाडावासियांची बेकरीच्या जीवघेण्या धुरापासून मुक्तता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com