• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2026

वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे कामालाही थांबवू नका : महेंद्रशेठ घरत

adminbyadmin
in रायगड
0
वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे कामालाही थांबवू नका : महेंद्रशेठ घरत

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

उरण : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेकडून सातत्याने विविध कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार केले जात असतात. तळोजा एमआयडीसीमधील मे. हुहातामाकी इं. प्रा. ली या कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार मागील २२ महिन्यांपासून प्रलंबित होता. व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात समेट होवून करार करण्याचे ठरले. परंतु न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत पूर्वनियोजित अंटार्टिका दौऱ्यासाठी गेले असल्यामुळे करारास वेळ लागू शकत होता त्यामुळे कामगरांना फेब्रुवारी महिन्याचा पगार वाढवून मिळण्यास   अडचण येत होती. हि बाब कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना दुरध्वनी वरून कळविली असता त्यांनी थांबू नका, वेळ कोणालाही थांबत नाही कामही थांबवू नका असे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मे. हुहातामाकी इं. प्रा. ली तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी ८३००/- रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्या मुळे प्रत्येक कामगाराला सव्वा लाख रुपये थकबाकी मिळणार आहे.

या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे सिनियर क्लस्टर एच आर मॅनेजर विक्रम शिंदे, सिनियर प्लॅन्ट मॅनेजर सचिन चव्हाण, एच आर मॅनेजर सपना घोरपडे तसेच कामगार प्रतिनिधी बाळाराम दारावकर, विजय अल्हट, तुकाराम निघुकर, निवृत्ती निघुकर उपस्थित होते. दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या निर्णयामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले व त्यांचे आभार मानले.   

Previous Post

पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post

वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

Next Post
वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com