• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 7, 2026

महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते रविवारी नेरूळमध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते रविवारी नेरूळमध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती व नेरूळ ब प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या नेरूळमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महापौर सौ. सुजाताताई पाटील यांच्या हस्ते रविवारी, दि. ८ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

नेरूळ सेक्टर १६ ए मध्ये प्लॉट १७६ वरील साक्षी निवासमध्ये असलेल्या या जनसंपर्क कार्यालयाचे सांयकाळी ५.३० वाजता या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमास नेरूळमधील रहिवाशांनी, भाजप कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेविका सौ. रुपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी संयुक्तपणे केले आहे.

Previous Post

उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महापालिका आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करु नये?

Next Post

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा कवच’; अर्थसंकल्प विकासाला गती देणारा : कामगार मंत्री आकाश फुंडकर

Next Post
मुंबईतील एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन अदा करण्यासाठी राज्य शासन सक्रीय भूमिका घेणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना 'सुरक्षा कवच'; अर्थसंकल्प विकासाला गती देणारा : कामगार मंत्री आकाश फुंडकर

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे: हर्षवर्धन सपकाळ

नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची ५ लाखांची आर्थिक मदत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com