• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 7, 2026

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची ५ लाखांची आर्थिक मदत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोपरखैरणे, सेक्टर दोन येथील विद्या भवन सोसायटीमध्ये घरगुती ट्युशन क्लास सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मनीष म्हसे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी चौगुले यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शिवसेनेकडून केला जाईल, अशी घोषणा केली. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपावर टीका करत त्यांनी टोला लगावला.

जे श्वेतपत्रिका काढण्याची भाषा करतात त्यांनी आधी शहरातील अनधिकृत बांधकामांची श्वेतपत्रिका काढावी, मगच इतरांवर टीका करावी,” अशी टीका विजय चौगुले यांनी यावेळी केली.

Previous Post

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे: हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com