• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2026

वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

जयेश खांडगे : Navimumbailive.com@gmail.com

 मुंबई :  वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत सीसी दिलेल्या इमारतींपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या  इमारतींना  भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन ओसी देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य स्नेहा दुबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, वसई-विरारमधील सुमारे दोन हजार तीनशे इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. एक हजार दोनशे इमारतींना यापूर्वीच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वसई-विरार विकास कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ जुलै २०२५ रोजी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत बांधकामांना परवानगी देताना सर्व कायदेशीर बाबी काटेकोरपणे तपासून या क्षेत्रात भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत अभय योजना लागू करावी तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी धोरण निश्चित करावे असे निर्देश दिले होते. वसई – विरार क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर ‘अभय योजना’ लागू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे प्रलंबित ओसीचा प्रश्न सुटल्यास रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा आणि इतर महापालिका सुविधा मिळणे सुलभ होईल. खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेले इमारतींचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस : महापौर सुजाता पाटील

Next Post

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com