• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2026

नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस : महापौर सुजाता पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस : महापौर सुजाता पाटील

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण असल्याचे सांगत या पुढील काळात महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या एनएमएमटी अर्थात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात पहिल्या टप्प्यात ४०० महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या करिता महिलांना बस चालकाचे संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी समाजविकास विभागावर देण्यात आली असून या विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने नवी मुंबईत वास्तव्य असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे नवे दालन नवी मुंबईत खुले होणार असून प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणा-या नवी मुंबईच्या उपक्रमांचे अनुकरण इतरही शहरात होईल असा विश्वास महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Next Post

वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Next Post
वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

वसई-विरारमधील प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रांबाबत  विभागीय आयुक्तांना  धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com