• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 12, 2026

एलआयजीतील रहिवाशांना महानगर गॅस कनेक्शन देण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एलआयजीतील रहिवाशांना महानगर गॅस कनेक्शन देण्याची शिवसेनेची मागणी

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील एलआयजी वसाहतीमध्ये अण्णासाहेब पाटील गृहनिर्माण सहकारी संस्थेतील रहिवाशांना महानगर कंपनीची गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महानगर कंपनी व्यवस्थापणाकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबईत सर्वत्र महानगर गॅस कंपनीच्या वतीने घरगुती गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहे. हा गॅस माफक दरात उपलब्ध होत असल्याने महागाईच्या काळात आपणाकडून खऱ्या अर्थांने दिलासा आहे. नेरूळ सेक्टर आठमधील एलआयजीमधील म्हणजेच अण्णासाहेब पाटील गृहनिर्माण सहकारी संस्थेतील रहिवाशांना आज आपल्या महानगर गॅस कनेक्शनची गरज आहे. घरामध्ये रहिवाशांची संख्या पाहता सिलेंडर गॅसची त्यांना सातत्याने गरज भासते व गॅसही ठराविक दिवसानंतर उपलब्ध होतात. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. आपण इतरांप्रमाणे याही ठिकाणी महानगर गॅसचे घरगुती कनेक्शन उपलब्ध करुन देताना स्थानिकांना दिलासा द्यावा. आपणास स्थानिक रहिवाशांकडून पूर्णपणे सहकार्य उपलब्ध करुन दिले जाईल. लोकांना गरज आहे. त्यांच्या समस्येचे निवारण करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महानगर गॅस कंपनीच्या व्यवस्थापणाकडे केली आहे.

महानगर गॅस कंपनीच्या कार्यालयात झोनल ऑफिसर आचार्य यांच्याशी चर्चा करताना रतन मांडवे यांनी रहिवाशांना गॅसची उपलब्धता आवश्यक असल्याचे पटवून दिले. आचार्य यांनी मांडवे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी सकाळीच महाननगर गॅस कंपनीचे अधिकारी व कर्मचारी नेरूळ सेक्टर आठमधील एलआयजी वसाहतीमधील अण्णासाहेब पाटील गृहनिर्माण सहकारी संस्थेत आले व पाहणी करुन गेले.

Previous Post

पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलले

Next Post

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅसचा तुटवडा : हर्षवर्धन सपकाळ

Next Post
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ 

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅसचा तुटवडा : हर्षवर्धन सपकाळ

संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे : कामगार मंत्री आकाश फुंडकर 

संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे : कामगार मंत्री आकाश फुंडकर 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com