• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 13, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2026

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : थकीत मालमत्ता करावर अभय योजनेअंर्तगत ९० टक्के सवलत मिळण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून सध्या मालमत्ता कर धारकांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर दंडामध्ये अभय योजनेतंर्गत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. आपल्या शेजारील महापालिकेमध्ये मालमत्ता करावर थकीत दंडामध्ये ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील दंडामध्ये ९० टक्के सवलत देण्याचे महापालिकांना निर्देश दिले आहेत. ठाणे महापालिकेकडून या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपणही लवकरात लवकर या निर्देशाची अंमलबजावणी कराल, ही अपेक्षा आहे.

ठाणे महापालिकेपेक्षा आपल्या महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. उत्पन्नाचे स्त्रोतही प्रबळ आहेत. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर आपणही नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून थकीत मालमत्ता कराच्या दंडामध्ये ९० टक्के सवलत जाहिर करुन नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची कामे पूर्ण करा : मंगलप्रभात लोढा

Next Post

महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

Next Post
महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com