• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, April 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 24, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान उन्हाळा कालावधीत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

या मागणीस्तव यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले होते. स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याने पुन्हा निखिल मांडवे यांनी स्मरणपत्र महापालिका आयुक्तांना सादर केले आहे.

सध्या उन्हाळा सुरु झालेला आहे. नवी मुंबईतील स्थानिक जनतेला घरामध्ये उकाडा सहन करावा लागत असल्याने ते अधिकाधिक वेळ परिसरात सार्वजनिक उद्यानामध्ये मोकळ्या हवेमध्ये घालवत असतात. नेरूळ सेक्टर आठमध्ये महापालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी एक तास अधिक कालावधी सुरु ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही स्थानिक रहिवाशांना घरातील उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावे. घरामध्ये उन्हामुळे उकाडा सहन करावा लागत असल्याने सेक्टर आठमधील रहिवाशी अधिकाधिक वेळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात बसलेले असतात. वार्तालाप करत असतात. त्यामुळे यंदाही उन्हाळा कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी निखिल मांडवे यांनी केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर आठमधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयाची नव्याने पुर्नबांधणी करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com