• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, May 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 15, 2026

सानपाड्यात १७ मे ला विराट हिंदू संमेलन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

नवी मुंबई : हिंदू धर्माची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी, समाजात ऐक्य-जागरुकता, संघटन निर्माण करण्यासाठी सानपाडा सकल हिंदू समाजाकडून येथे रविवार, दि. १७ मे रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सांयकाळी ६.३० ते ९ या वेळेत विवेकानंद केंद्र नवी मुंबईच्या संयोजिका सौ. डॉ. वंदना महाजनी, बजरंग दलाचे नवी मुंबई संयोजक शंकर सकपाळ हे या विराट हिंदू संमेलनात वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सानपाडा सेक्टर ७, ८ मधील गणेश मंदीर वस्ती, सानपाडा, संत गाडगेबाबा खेळाचे मैदान येथे या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात हिंदूत्व व देशभक्तीपर गीते सादर केली जाणार आहेत. बालकांसाठी राष्ट्रपुरुष वेशभूषा स्पर्धा, भारत माता पूजन, स्थानिक समस्या आणि चिंतन, हिंदुत्व संघठन-समय की मॉग आदी कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. नवी मुंबईतील हिंदूंनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

कामोठेत १८ मेपासून रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’

Next Post

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते ४ उन्हात जाणे टाळा

Next Post
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते ४ उन्हात जाणे टाळा

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ते ४ उन्हात जाणे टाळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com