• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, July 30, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 14, 2026

ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीकडून अर्ध्या दरात तिकिट आकारावे : महादेव पवार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीकडून अर्ध्या दरात तिकिट आकारावे : महादेव पवार

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बससेवेमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या दरामध्ये तिकिट आकारण्यात यावे, अशी मागणी नेरूळ पश्चिममधील शिवसैनिक महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच एनएमएमटी महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वाढत्या महागाईमुळे आणि मर्यादित उत्पन्नामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रवास खर्चाचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असून, त्याच धर्तीवर नवी मुंबईत किमान अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिक महादेव पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक, आरोग्यविषयक तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे व एनएमएमटी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे महादेव पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Previous Post

चासकमान धरण आटले रे भावाऽऽऽ राजगुरुनगर पाणीटंचाईच्या विळख्यात

Next Post

Navi Mumbai Cleans 100 Wells for Non-Drinking Use Amid Delayed Monsoon Fears

Next Post
Navi Mumbai Cleans 100 Wells for Non-Drinking Use Amid Delayed Monsoon Fears

Navi Mumbai Cleans 100 Wells for Non-Drinking Use Amid Delayed Monsoon Fears

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

Navi Mumbai to Launch Major Healthcare Infrastructure Projects on June 15

NMMC Organises Special Admission Festival to Make First Day of School Memorable

NMMC Organises Special Admission Festival to Make First Day of School Memorable

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com