• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, October 5, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2026

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढल्याने तातडीने वैद्यकीय शिबीरांचे आयोजन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या मुसळधार पाऊस नवी मुंबई शहराला झोडपून काढत आहे. शहरामध्ये ताप, मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांचा उद्रेक झालेला आहे. खासगी दवाखाने व रुग्णालये, पालिकेची नागरी आरोग्य केंद्र तसेच माता बाल रुग्णालयात रुग्णांची गर्दी पहावयास मिळते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील सर्वच प्रभागामध्ये तातडीने आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करावी. घरोघरी जावून आजारी रुग्णांची रक्ततपासणी करावी. खासगी रुग्णालयांना डेंग्यू व अन्य आजारांच्या रुग्णांची माहिती कळविण्याबाबत कडक निर्देश द्यावेत, जेणेकरुन आपणास रुग्णांचा आकडा व साथीच्या आजाराचे गांभीर्य निदर्शनास येईल. मोठ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शिबीरांचे आयोजन करावे. नागरिकांची घरटी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यामुळे साथीच्या आजाराचा शहरामध्ये झालेला उद्रेक पाहता आपण आरोग्य विभागाला शहरामधील सर्वच प्रभागामध्ये तातडीने वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

राज मेहरोल वाल्मीकी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

अखेर ‘एमडी’ बदलले! अण्णासाहेब पाटील महामंडळात नरेंद्र पाटील यांचा दबाव यशस्वी?

Next Post
रविवारी माथाडी भवनात भरणार लाभार्थ्यांचा मेळावा

अखेर ‘एमडी’ बदलले! अण्णासाहेब पाटील महामंडळात नरेंद्र पाटील यांचा दबाव यशस्वी?

घाटकोपरच्या अशोकनगरवर काळाचा घाला; दोन जीव गेले, ढिगाऱ्याखाली अजूनही आशेचा शोध

घाटकोपरच्या अशोकनगरवर काळाचा घाला; दोन जीव गेले, ढिगाऱ्याखाली अजूनही आशेचा शोध

सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा

सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com