• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

लहान मुलांमध्ये शिवकालीन इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी अनोखा उपक्रम

नेरूळ–सीवूड्स प्रभाग २३ व २४ पुरती स्पर्धा मर्यादित

जीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे गड–किल्ले हा महाराष्ट्राचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा आहे. या ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच लहान मुलांमध्ये गड–किल्ल्यांविषयी आवड, इतिहासाची जाण आणि सर्जनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशाने मैत्री फाउंडेशन नवी मुंबई (रजि.) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य गड–किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊन मुलांनी आपल्या कल्पकतेतून ऐतिहासिक गड–किल्ल्यांच्या प्रतिकृती साकाराव्यात आणि महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा वारसा जपावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा नेरूळ आणि सीवूड्स परिसरातील प्रभाग क्रमांक २३ व २४ पुरती मर्यादित आहे.

अक्षय लक्ष्मण काळे, संस्थापक – मैत्री फाउंडेशन नवी मुंबईचे संस्थापक अक्षय काळे हे या स्पर्धेचे आयोजक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोपीनाथ काळे ८४२२०२४२७६, विशाल जाधव – ९९६७९३९९६५ यांच्याशी संपर्क साधावा.

Previous Post

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

Next Post

प्रभागातील अनधिकृत टपऱ्या,बंद अवस्थेतील वाहने, बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करा

Next Post
प्रभागातील अनधिकृत टपऱ्या,बंद अवस्थेतील वाहने, बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करा

प्रभागातील अनधिकृत टपऱ्या,बंद अवस्थेतील वाहने, बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com