• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2026

नवी मुंबईकरांनो, शुक्रवार-शनिवार पाण्याचा वापर जपून करा!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईकरांनो, शुक्रवार-शनिवार पाण्याचा वापर जपून करा!

शुक्रवारी रात्री पाणी येणार नाही, शनिवारी दिवसभर कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होणार

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेमार्फत शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा व्यवस्थेतील बेलापूर ते ऐरोलीपर्यंत मुख्य जलवाहिनीच्या टॅपींगवरील वितरण वाहिनीवर तसेच ईएसआर / जीएसआरमध्ये विविध ठिकाणी नवीन फ्लो मीटर व व्हॉल्व बसविणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर कामासाठी जलवाहिनीवरील पाणीपुरवठा शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत १२ तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील  पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणी पुरवठा बंद राहील. त्या अनुषंगाने शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही व शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Previous Post

‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट्स’ला माननाऱ्या भाजपाला संविधानाचा पुळका हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

Next Post
अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

अथर्व रवींद्र गाताडीची भारतीय नौदलात भरारी

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

बांधकामातील धूळप्रदूषण रोखा, अन्यथा विकासकांवर दंडात्मक कारवाई!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com