• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2015

नवविवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप करत सासरच्यांना मारहाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
नवविवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप करत सासरच्यांना मारहाण

जळगाव : नवविवाहितेला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप करत जावई आणि सासर्‍याला मारहाण झाल्याची घटना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलीय.
तीन महिन्यांपूर्वी धरणगाव तालुक्यातील सोनवद इथल्या ज्योती पाटीलचं लग्न चिखोळ इथल्या गणेश पाटीलशी झालं होतं. लग्नानंतर 3 महिन्यातच सासरच्या मंडळींकडून ट्रॅक्टरसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी ज्योतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून या ज्योतीनं विष प्राशन केलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा तिच्या माहेरच्या मंडळींनी केला. सासरच्या मंडळींनीच विष देऊन ज्योतीची हत्या केली, असा आरोप त्यांनी केलाय. ज्योतीचा पती आणि सासरे समोर येताच माहेरच्या मंडळींनी दोघांनाही बेदम मारहाण केलीय.
रुग्णालयातल्या कर्मचार्‍यांनी दोन्ही बाजूंकडील हा वाद मिटवला. पोलिसांनी ज्योतीचा पती आणि सासर्‍याला ताब्यात घेतलंय.

Previous Post

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट

Next Post

सोने 23 हजारापर्यंत खाली उतरणार?

Next Post
सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

सोने 23 हजारापर्यंत खाली उतरणार?

आमदारांच्या हजेरीवरून सत्ताधार्‍यांसह विरोधकही चिंताग्रस्त!

आमदारांच्या हजेरीवरून सत्ताधार्‍यांसह विरोधकही चिंताग्रस्त!

१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी

१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com