• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2015

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

adminbyadmin
in देश - विदेश
0
रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
पेमेंट बँकेला कर्ज देण्याचा अधिकार नाही. पण देशातल्या मोबाईल नेटवर्कच्या आधारे घरघरात बँकेच्या सुविधा पोहचवण्यासाठी या बँकांचा मोठा हातभार लागणार आहे. येत्या काळात परवाना धारक कंपन्या त्यांच्या बिझनेस कॉरस्पॉडंट्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतील.
ग्राहकांना या बँकांमध्ये पैसे साठवून नंतर त्यातून आपले सर्व व्यवहार करता येतील. इंटरनेट बँकिंगचा वापर करणार्‍या शहरी ग्राहकांसाठी ही सुविधा नवी नाही. पण जिथे बँकांच्या शाखा पोहचलेल्या नाहीत, पण मोबाईल नेटवर्क आहे, अशा ठिकाणी नागरिकांना बँकांच्या सगळ्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Previous Post

‘अजिंक्यतारा’ कोसळला !

Next Post

जितेंद्र आव्हाडांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी रद्द

Next Post
जितेंद्र आव्हाडांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी रद्द

जितेंद्र आव्हाडांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी रद्द

स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!

स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!

दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली

दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com