दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा!: बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईत काँग्रेस सदैव तत्पर. काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद. मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घाईघाईने कोणाशीही...









