सारसोळे स्मशानभूमीत राखाडी धुण्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ नवी मुंबई : सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत राखाडी धुण्यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांना पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची मागणी...









