• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2015

दरोडेखोरांचा पतीसमक्ष महिलेवर बलात्कार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

सातारा : शाळेच्या सुरक्षारक्षकास जबर मारहाण करत त्याच्या पत्नीवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सातारा-कोरेगाव रस्त्यावरील त्रिपुटीजवळ शुक्रवारी पहाटे घडली. येथून जवळच असलेल्या एका हॉटेलवरही दरोडा टाकला. या दोन्ही घटनात सुमारे २० हजारांचा ऐवज लुटण्यात आला.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते दहा दरोडेखोरांनी एका शाळेच्या परिसरात येऊन रखवालदाराच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, संशय आल्याने व भीतीपोटी रखवालदाराने काही दार उघडले नाही. त्यामुळे दरोडेखोरांनी घराच्या खिडकीच्या काचा फोडून कडी काढली व रखवालदारासह त्याच्या पत्नीस बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर या रखवालदारासमक्ष त्याच्या पत्नीवर तीन दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांच्या घरातील तीन हजार रुपयेही घेऊन पळ काढला. या शाळेशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्येही घुसून लूट करण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला. हॉटेलात झोपलेल्या वेटर्सना उठवून, त्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपींनी सीडीप्लेअर, गॅस सिलिंडर, दोन हजार रुपये पळवले.
हॉटेलचे मालक वसंतराव वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास एका वाहनातून आठ – दहा दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे काठ्या, परशू, चाकूसारखी हत्यारे होती. ते मराठी, हिंदी, कानडीत बोलत होते. पैसे घेऊन त्यांनी कोरेगावच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, तर पीडित महिलेला सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

मध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी

Next Post

देशात पाचशे रूपयांच्या नोटेला सर्वाधिक मागणी

Next Post

देशात पाचशे रूपयांच्या नोटेला सर्वाधिक मागणी

पेस-मार्टिनाला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिर

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com