• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2015

वाशीत भरदिवसा घरफोडी

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबईः घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी १७ सप्टेंबर रोजी भरदिवसा वाशीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या इमारतीत घरफोडी करुन १ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
वाशीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या वाशी निवास इमारतीत कृष्ण मोइनसिंग आपल्या कुटुंबासह रहावयास असून १७ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता ते कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने असा १ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता सिंग घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Previous Post

नेरूळच्या श्रीगणेश सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव

Next Post

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Next Post

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com