• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2015

सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज फेटाळला

adminbyadmin
in देश - विदेश
0
सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.
या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असता लिपिका यांनी मध्यस्थता नाकारल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. तसेच याप्रकरणी आता भारती यांना ट्रायल कोर्टात जाण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती एच. एल. दत्तु यांनी दिले आहेत.

Previous Post

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमेत नागरिकांचा उत्साही सहभाग

Next Post

पेट्रोल-डिझेलवरील करवाढीविरोधात कॉंग्रेस करणार मंगळवारी निदर्शने

Next Post
पेट्रोल-डिझेलवरील करवाढीविरोधात कॉंग्रेस करणार मंगळवारी निदर्शने

पेट्रोल-डिझेलवरील करवाढीविरोधात कॉंग्रेस करणार मंगळवारी निदर्शने

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

मराठी प्राइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा ‘एल्गार’

लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत – मुख्यमंत्री

लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत - मुख्यमंत्री

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com