सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राज्यात युती सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलवरील करवाढीचा नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दशरथ भगत (नाना) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी वाशीत निदर्शने करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता वाशी रेल्वे स्थाकाबाहेर ही निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दशरथ भगत (नाना) यांनी दिली आहे.