• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2015

कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त

adminbyadmin
in पनवेल
0
कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त

पनवेल : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 30 गोण्यांत कोंबलेला अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय.
गुरुवारी रात्री उशीरा कामोठे पोलिसांनी ही कारवाई केलीय. यावेळी, गुटख्यानं भरलेल्या 30 गोण्या जप्त करण्यात आल्या. या गुटख्याची अंदाजे किंमत 3 लाख असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय पोलिसांनी दोन स्विफ्ट गाड्याही जप्त केल्यात. कारवाईत एकूण सात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
स्विफ्ट गाड्यांमध्ये गोण्यांत भरून अवैध गुटखा पुण्याहून मालाडला नेला जात होता. या प्रकाराची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर तातडीनं हालचाल करत पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावर सापळा रचला आणि ही कारवाई केली.
या प्रकरणी विजय उपाध्याय, विनोद देवरस्कर आणि महेंद्र रामदास आणि इतर दोन अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

गायक अभिजीतकडून महिलेचा विनयभंग

Next Post

प्रभाग 84च्या मनसेच्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटीलांची नियुक्ती

Next Post
प्रभाग 84च्या मनसेच्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटीलांची नियुक्ती

प्रभाग 84च्या मनसेच्या शाखाध्यक्षपदी पुंडलिक (राज) पाटीलांची नियुक्ती

महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणार्‍यांचे इरादे कार्यकर्त्यांनी तोडले – लोकनेते गणेश नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘दादां’च्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा!

पनवेलमध्ये लहान मुलावर अत्याचार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com