• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 28, 2015

रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

adminbyadmin
in रायगड
0

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात आज दुपारी मोटारसायकलचा स्फोट झाला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मोटारसायकल सुरु करताना हा स्फोट झाला.
या अपघातात निकेश पाटील हा पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पाटील हा श्रीवर्धन पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहे. सध्या तो प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आला होता. आज १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटारसायकल निकेश सुरू करत असताना हा स्फोट झाला.
अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पाटील याला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आलेय. या स्फोटात मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. हा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून काही अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे पोलीस याकडे गांभीर्याने पाहात आहेत. पोलिसांकडून श्‍वानपथक तसेच मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली.

Previous Post

सातारच्या लाचखोर तहसीलदारला सक्तमजुरी

Next Post

वाढत्या महागाईविरोधात कोपरखैराणेत कॉंग्रेसची निदर्शने

Next Post
वाढत्या महागाईविरोधात कोपरखैराणेत कॉंग्रेसची निदर्शने

वाढत्या महागाईविरोधात कोपरखैराणेत कॉंग्रेसची निदर्शने

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

राजनकडे चार ते पाच हजार कोटीची संपत्ती

राजनकडे चार ते पाच हजार कोटीची संपत्ती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com