• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2015

काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे – छोटा राजन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

मुंबई : मुंबई पोलिसांकडून माझा अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप कुख्यात गँगस्टर छोटा राजननं केलाय. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांमधील काही जणांचे लागेबांधे दाऊदबरोबर आहेत. काही पोलीस अधिकारी दाऊदसाठीच काम करतात, असा गौप्यफोस्टही त्यानं केलाय.
इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक झालेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस, मुंबई पोलीस आणि सीबीआय अधिकार्‍यांचा समावेश असलेली टीम इंडोनेशियात राजनला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाली आहे. या टीमने राजनची जेलमध्ये भेट घेतली. राजनविरोधात भारतमध्ये तब्बल ७० गुन्हे दाखल आहेत.
‘मी गेल्या अनेक वर्षांपासून दाऊदविरोधी लढा देतोय. मला केंद्रसरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे’ अशी याचिकाही छोटा राजननं केलीय.

Previous Post

खोपोलीजवळील ट्रक-कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

Next Post

राजनला ऑर्थर रोड कारागृहात ठेवणार!

Next Post
छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

राजनला ऑर्थर रोड कारागृहात ठेवणार!

उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव

उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव

विनाअनुदानित गॅस २७ रुपयांनी महाग

विनाअनुदानित गॅस २७ रुपयांनी महाग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com