• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2015

छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सप्टेंबरमध्ये श्रुती कुलकर्णी या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी परत तशीच घटना घडलीय. ऋतुजा गायके या दहावीतल्या मुलीनं छेडछाडीला वैतागून आपली जीवनयात्रा संपवलीय.
दहावीत शिकणार्‍या ऋतुजानं खर्‍या अर्थानं आपल्या जीवनाला सुरुवात करण्याआधीच या जगाचा कायमचा निरोप घेतलाय. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिनं आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाला तिच्याच गल्लीत राहणारा ईश्वर साळवे त्रास देत होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपवून मामाच्या घरुन ऋतुजा परतली. पण ईश्वरनं तिला एकटीला गाठलं आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली. लग्न करण्यासाठी धमक्याही दिल्या, तसंच घरी सांगितलं तर तुझ्यासह आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. पण ऋतुजानं आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ऋतुजाच्या आईनं ईश्वरच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ईश्‍वर आणि त्याच्या आईनंही ऋतुजाच्या कुटुंबीयांना धमकावलं. झालेल्या प्रकारामुळे ऋतुजा पुरती भेदरली आणि त्यातूनचं तिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
खरं तर झालेला प्रकार मन सुन्न करणारा असून सहा महिन्याआंधी पोलिसांना तोंडी सांगण्याऐवजी गायके कुटुंबीयांनी हिमतीनं पोलिसांत तक्रार केली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. खरंच आपल्या मुली या समाजात सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न या निमित्तानं पुन्हा एकदा उभा राहिलाय.

Previous Post

रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग आयसिसच्या खात्म्यासाठी एकटवलं!

Next Post

महापालिका कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करा!

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

महापालिका कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करा!

** शुक्रवारी पाणी नाही, पाणी जपून वापरा! **

** शुक्रवारी पाणी नाही, पाणी जपून वापरा! **

प्रभाग ८७ च्या भेटीकरता मनपा आयुक्त अखेर राजी

प्रभाग ८७ च्या भेटीकरता मनपा आयुक्त अखेर राजी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com