• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2015

मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

मुंबई : इयत्ता दहावीत शिकणार्‍या मुलीवर चार वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा व्हिडिओ तयार केला, तसेच तो इंटरनेटवर अपलोड केल्याची घटना मुंबईतील मालाड येथे घडली. पीडित मुलीच्या काकूने व्हॉट्सऍपवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पीडित मुलगी व मुले ही दहावीत शिकतात. आठ नोव्हेंबर रोजी चारपैकी एका मित्राने घरी कोणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला अभ्यासासाठी आपल्या घरी बोलावले. या वेळी तिथे आधीच तीन मित्र आलेले होते. त्यानंतर चौघांनी तिच्यावर अत्याचार केले. तसेच घटनेवेळी चित्रीकरणही केले. यातील एकाने हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला. काही दिवसांनी हा व्हिडिओ व्हॉट्सऍपवर पसरत जाऊन मुलीच्या काकूपर्यंत पोहोचला. त्यानंतर चौकशी केली असता मुलीने तिच्यावरील प्रसंगाची माहिती कुटुंबीयांना दिली. मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर चौघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Previous Post

महापालिकेत कंत्राटी कामगारांची भरती न करता कायम कामगारांची भरती करणेची कॉंग्रेसची मागणी

Next Post

‘कसाब’फेम कोठडीत आमदाराची रवानगी!

Next Post
‘कसाब’फेम कोठडीत आमदाराची रवानगी!

‘कसाब’फेम कोठडीत आमदाराची रवानगी!

नामदेव भगत यांच्या मागणीवर सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद, ‘सिडको बांधणार पाच लाख स्वस्त घरे’

प्रश्‍नोत्तरांकरता वेळ वाढविण्याची नामदेव भगतांची मागणी

महिला स्वच्छतागृहांची अडचण दूर करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांचा पुढाकार

महिला स्वच्छतागृहांची अडचण दूर करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांचा पुढाकार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com