• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 14, 2015

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

adminbyadmin
in देश - विदेश
0
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे.
विशेषज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत आणखी घसरण होऊन ते प्रति बॅरल २० डॉलर होण्याची शक्यता आहे. २०१३ मध्ये तेलाच्या किंमती प्रति बॅरल १३० डॉलर इतकी होती. शुक्रवारी तेलाच्या किंमती प्रति बॅरल ३९ डॉलरपर्यंत घसरल्या. २००८ नंतर प्रथमच मोठी घसरण पाहायला मिळाली.
चालू तिमाहीत दिवसाला तेलाची मागणी १३ लाख बॅरल इतकी आहे. गेल्या तिमाहीत या कालावधीत ही मागणी २२ लाख इतकी होती. किंमतीसोबतच मागणीतही घसरण झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

Next Post

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

Next Post
पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

महापालिका कार्यक्षेत्रातील जलवाहिन्यांसह नळजोडण्याची तपासणी करण्याची मागणी

‘दिलेवाले’वर महाराष्ट्राने बहिष्कार घाला – मनसेचे आवाहन

‘दिलेवाले’वर महाराष्ट्राने बहिष्कार घाला - मनसेचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com