• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2016

मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

adminbyadmin
in ठाणे
0
मनसेमुळे उजेडात आली, पोस्टातील पत्रे भंगारात सापडली

पालघर : तुमचे पत्र, पासपोर्ट किवा क्रेडीट कार्ड जर पोस्टाने येणार असेल तर ते आता विसरा. कारण वसईतल्या पोस्टातील पत्रे भंगारात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. अनेक दिवसांपासून आपली पत्र घरी येत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. मनसे पदाधिकार्‍यांनी पत्रे भंगारवाल्याकडून रंगेहात पकडली.
वसईच्या गौराई पाडा परिसरातल्या औद्योगिक वसाहतीच्या पोस्टात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात हजारोहून अधिक पत्रे असून कुणाची बँकेची पत्र, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नोकरीसाठीची कॉल लेटर देखील आहेत. ही सर्व पत्रे भंगारात विकली जाणार होती. मात्र या कोणत्याही पत्रावर पोस्टाचा शिक्का नव्हता. विनोद कुमार या खाजगी इसमाने ही पत्रे भंगारवाल्याला दिली मात्र तो फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना घरी पत्रे मिळत नव्हती. संतप्त मनसे पदाधिकार्‍यांनी पोस्टातील कर्मचार्‍यांना बाहेर काढून पोस्ट ऑफिस बंद केले.

Previous Post

केडीएमसीची आर्थिक स्थिती मजबूत करणारा अर्थसंकल्प

Next Post

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

Next Post
आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

आ. मंदा म्हात्रेंकडून मिनी सिशोरची पाहणी

चौथरा प्रवेशाच्या आंदोलनाला आध्यात्मिक गुरू रविशंकर यांचा पाठिंबा

चौथरा प्रवेशाच्या आंदोलनाला आध्यात्मिक गुरू रविशंकर यांचा पाठिंबा

‘आयएसआयएस’च्या पाच संशयितांवर एटीएसची करडी नजर

‘आयएसआयएस’च्या पाच संशयितांवर एटीएसची करडी नजर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com