• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 8, 2016

लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

मुंबई : बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. स्वयंचलित दरवाजे पुरवणार्‍या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय.
मुंबईत लोकलमध्ये असणार्‍या अमाप गर्दीच्या वेळी दरवाजे बंद ठेवले तर प्रवासी गुदमरतील अशी भीती दरवाजे पुरवणार्‍या कंपनीनं व्यक्त केलीय. त्यामुळे लोक गुदरमरून मृत्यूमुखी पडले तर कंपनीची प्रतिमा डागाळेल या भीतीनं स्वयंचलित दरवाजे पुरवण्यास कंपनीनं नकार दिलाय.
काही महिन्यांपूर्वी पश्‍चिम रेल्वेवर महिलांच्या एका डब्याला स्वयंचलित दरवाजे बसवून प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली. पण आता कंपनीनंच ही सुविधा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे या योजनेचं पुढे काय होणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झालंय.

Previous Post

नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायाला घरघर

Next Post

कारागृहातील जीवन उलगडणार ’बाबांची शाळा’

Next Post
कारागृहातील जीवन उलगडणार ’बाबांची शाळा’

कारागृहातील जीवन उलगडणार ’बाबांची शाळा’

सरकारकडे काही नोटा छापायचे मशीन नाही

सरकारकडे काही नोटा छापायचे मशीन नाही

चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक

चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com