भरतनाट्यममीत कला प्रतिष्ठाण ” ट्रस्ट ही भारतीय नृत्य शैली भरतनाट्यम या नृत्याचे शास्रोक्त शिक्षण , त्याबरोबर भारतीय अध्यात्म ,योग व योगा.
भारतीय अध्यात्म ,योग , योगा, भक्ती मार्ग हे सर्व शास्रीय नृत्याशी सम्बंधितच आहेत.
शास्रीय नृत्य हे देवालयातील नृत्य आहे . या नृत्य शिक्षण, प्रसार ,प्रचारचे आणि कार्यक्रम करने आमचे उद्दीस्ट नाहि तर लोकांना परमानंद अनुभुती आमच्या कला शिक्षण आणि कार्यक्रमाद्वारे यावि हा आहे.