उत्कृष्ट कामगिरी करुन राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस जवानांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) संजय हिंदूराव शिंदे (उपायुक्त ठाणे झोन-३)
२) श्रीप्रकाश मारुती वाघमारे (उपायुक्त सशस्त्र दल, तारदेव,मुंबई)
३) गणपत श्रावण डाभाडे (उपायुक्त झोन – १, नाशिक)
४) रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी (एसआरपीएफ कमांडट, मुंबई)
५ भगवान गोपाजी यादहूड (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पालघर)
६) बालकृष्ण मोतीराम यादव (उपायुक्त वायरलेस, मुंबई)
७) श्रीधर गोपालराव खंदारे (सहाय्यक कमांडट, एसआरपीएफ, नागपूर)
८) नितीन चंपतराव कौसाडीकर (सहाय्यक आयुक्त कंट्रोल रुम, नवी मुंबई)
९) सुनिल सदाशिव बाजरे (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल)
१०) फेरोज मुबारक पटेल (सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई)
११) नारायण नामदेव वारे (पोलीस उपनिरीक्षक, पालघर)
१२) अरविंद देवमन देवरे (पोलीस उपनिरीक्षक, जळगाव)
१३) विद्याधर जयसिंग घोरपडे (पोलीस उपनिरीक्षक, सीएसटी, मुंबई)
१४) दादा जगन्नाथ अवघडे (पोलीस उपनिरीक्षक, क्राईम, नवी मुंबई)
१५) आबासाहेब जिजाबा सुंबे (पोलीस उपनिरीक्षक, वायरलेस, पुणे)
१६) उत्तम तुकाराम जाधव (सहाय्यक उपनिरीक्षक, कंट्रोल रुम, लातूर)
१७) दामोदर सोनू मोहिते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे)
१८) प्रकाश गंगाधर तारोडकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नांदेड)
१९) शांताराम रामदास वानखेडे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,जळगाव)
२०) अनिल मधुकरराव दांगट (सहाय्यक उपनिरीक्षक, गडचिरोली)
२१) संभाजी नारायण देशमुख (सहाय्यक उपनिरीक्षक, ठाणे)
२२) प्रकाश दत्तात्रय कोकाटे (हवालदार, कोल्हापूर)
२३) रविंद्र भगवान मयेकर (हवालदार, मुंबई)
२४) हद्यनाथ नारायण साळवी (हवालदार, नाशिक)
२५) गंगाधर पंडित चौधरी ( हवालदार, अकोला)
२६) संजय बालाजी शिंदे (हवालदार, मुंबई)
२७) शरदचंद्रन हरिनारायण तिवारी (हवालदार हेड क्वार्टर, अमरावती)
२८) संदीपकुमार भिकुराव रायकर (हवालदार, कळवा, ठाणे)
२९) संजय इराण्णा हुंडेकरी (हवालदार, सोलापूर)
३०) राजु शामराव बनसोडे (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई)
३१) प्रल्हाद उत्तम मदने (हवालदार, मुंबई)
३२) प्रदीप विश्वनाथ बडगुजर (हवालदार, जळगाव)
३३) रमेश पांडुरंग शिंदे (हवालदार, वाहतूक विभाग, मुंबई)
३४) अरुण दादा जाधव (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई)
३५) नामदेव निवृत्ती रेनुसे (हवालदार, विशेष शाखा, पुणे)
३६) संगीता वसंत सवरतकर (हवालदार, पुणे)
३७) गुरुनाथ पांडुरंग माळी (हवालदार, एटीएस, मुंबई)
३८) व्यंकटेश दिनकर कुलकर्णी (पोलीस नाईक, नाशिक)