• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2017

विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

adminbyadmin
in नवी मुंबई
0
विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 12 मधील श्रीगणेश रामलीला मैदानावर सुरु असलेल्या आगरी-कोळी महोत्सवाला महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी भेट देवून महोत्सव आयोजकांची प्रशंसा केली.
एक दशकाहून अधिक काळ सिडकोचे माजी संचालक, शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख, नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक नामदेव भगत यांच्या पुढाकारातून, मार्गदर्शनाखाली हा महोत्सव राबविण्यात येत आहे. आतापर्यत या महोत्सवामध्ये चार लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंसमवेत शिवसेना शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक रंगनाथ औटी, नगरसेवक काशिनाथ पवार, भाजपाचे नगरसेवक पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजक नामदेव भगत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक शिवसेना विभागप्रमुख शिवाजीराव महाडीक व शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीपदादा आमले उपस्थित होते.

Previous Post

युवा गौरव मंडळ सानपाडा आयोजित पतंग महोत्सव उत्सवात साजरा

Next Post

गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

Next Post
गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

कृषी मंडई, धान्य व भाजीपाला मार्केट इ. ठिकाणी विशेष स्वच्छता माहिम

कृषी मंडई, धान्य व भाजीपाला मार्केट इ. ठिकाणी विशेष स्वच्छता माहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com