• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2017

नेरूळ सेक्टर सहा परिसरात विठ्ठल दर्शन सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहा परिसरात विठ्ठल दर्शन सोहळा

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग 85 आणि 86च्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 4 जुलै रोजी नेरूळ सेक्टर सहा परिसरात विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर 6 मधील जय दुर्गामाता भाजी मंडई मैदानावर हा विठ्ठल दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने सकाळी 7 वाजता श्री. पाडूंरंगाच्या मुर्तीची विधिवत पुजा व अभिषेक, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यत दर्शन सोहळा व फराळ वाटप आणि सांयकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुमधुर भजनांचा समावेश असणार्‍या संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीपजी नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 85 मधील नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, प्रभाग 86च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या कार्यक्रमाचे संयोजक आहे.
अनेक भाविकांना इच्छा असून कामाच्या व्यापामुळे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपुरात जावून विठूरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त त्यांना त्यांच्या परिसरातच विठ्ठलाचे दर्शन व्हावे या हेतूने या विठ्ठल दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग 86चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत तांडेल, युवक अध्यक्ष पद्माकर मेहेर, प्रभाग अध्यक्ष सेक्टर सहा महादेवराव पवार, प्रभाग 85चे प्रभाग अध्यक्ष तुकाराम टाव्हरेसर, प्रभाग 85च्या महिला अध्यक्षा सौ. संजीवनी कुंभार, समाजसेवक विरेंद्र लगाडे, मनोज मेहेर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या परिश्रम घेत आहेत.

Previous Post

ऐरोली येथे वृक्षारोपणाच्या राज्यस्तरीय महामोहिमेचा शुभारंभ

Next Post

प्रभाग 95 मध्ये कृषीदिनी वृक्षारोपण

Next Post
प्रभाग 95 मध्ये कृषीदिनी वृक्षारोपण

प्रभाग 95 मध्ये कृषीदिनी वृक्षारोपण

अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी  कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com