• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2017

प्रभाग 95 मध्ये कृषीदिनी वृक्षारोपण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 95 मध्ये कृषीदिनी वृक्षारोपण

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : जागतिक कृषी दिनाच्या निमित्तानेे नेरूळ पश्‍चिमेकडील प्रभाग क्र 95 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक युवा नगरसेवक गिरीष म्हात्रेंच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आले.
माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकुर , माज़ी सरपंच के. एन. म्हात्रे यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी गावदेवी मंदिर नेरुळ व तेरणा विद्यालयाच्या पटांगणात येथे झाडे लावुन वृक्षारोपण करून जागतीक कृषी दिन साजरा केला. या वेळी प्रभागातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी व रहीवाशी तसेच नेरूळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजच्या काळात वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन आवश्यक बनले आहे. आमदार संदीप नाईकांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘हरीत नवी मुंबई’च्या पूर्ततेसाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळ राबविण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक गिरीष म्हात्रे यांनी दिली.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा परिसरात विठ्ठल दर्शन सोहळा

Next Post

अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

Next Post
अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी  कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या  एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com