• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2017

10 जुलै रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
10 जुलै रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन  सोमवार  दि.10 जुलै 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई-400 614 येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत. 

निवेदन स्विकारण्यासाठी निकष

     शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दि.26 सप्टेंबर 2012 मधील नमुद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. सदर दिवशी प्रथम विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन नंबर नुसार आढावा घेण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

Next Post

जुईनगर सेक्टर 24 परिसरात ट्री बेल्ट परिसरात वृक्षारोपणासह लगतच्या भुखंडावर उद्यान विकसित करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post
महापालिका प्रशासनाने कामगारांना सानुग्रह अनुदानाबाबत सिडकोचा आदर्श घ्यावा

जुईनगर सेक्टर 24 परिसरात ट्री बेल्ट परिसरात वृक्षारोपणासह लगतच्या भुखंडावर उद्यान विकसित करण्याची काँग्रेसची मागणी

जुईनगर येथील गणेश मैदानात आंतरक्रीडा संकुल इमारतीचे उद्घाटन संपन्न

जुईनगर येथील गणेश मैदानात आंतरक्रीडा संकुल इमारतीचे उद्घाटन संपन्न

रेल्वेच्या महागड्या पाण्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद !

रेल्वेच्या महागड्या पाण्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com