• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2017

प्रभाग 95 मध्ये गुणवंतांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 95 मध्ये गुणवंतांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात असणार्‍या प्रभाग 95 मधील दहावी-बारावीमध्ये नेत्रदिपक यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी घरोघरी जावून सत्कार केला.
प्रभागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यापूर्वीही नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविल्यावरही घरटी जावून नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्यासमवेत ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

जामखेड नगर परिषदेतील राष्ट्रवादी, अपक्ष, शिवसेनेतील त्या 14नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Next Post

मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा थेट मतदारांच्या सुचनांच्या आधारे

Next Post
मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा थेट मतदारांच्या सुचनांच्या आधारे

साथीच्या आजारांविषयी प्रभागामध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

साथीच्या आजारांविषयी प्रभाग 82, 84 मध्ये घरटी तसेच वाणिज्यिक कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याची काँग्रेसची मागणी

नेरूळ पूर्वेेकडील फळ-भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आमदार मंदाताई म्हात्रेंचा सुसंवाद

नेरूळ पूर्वेेकडील फळ-भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आमदार मंदाताई म्हात्रेंचा सुसंवाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com