• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2017

अोबीसी महामंडळाने व्याजमुक्त कर्ज योजनेचा प्रस्ताव सादर करावा – – प्रा. राम शिंदे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे जामखेड नगरपरिषदेत सत्तेच्या चाव्या

मुंबई :  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ हा समाजातील आर्थिक दुर्बल घटक घेत असतो. तळागाळातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोचण्यासाठी योजनेत बदल करावेत. तसेच नवीन व्याजमुक्त कर्ज योजनेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री तथा राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी  आज येथे दिले.
 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
महामंडळाच्या योजनांचा आढावा घेऊन प्रा. शिंदे म्हणाले की, महामंडळाच्या अनेक योजना कालबाह्य झाल्या आहेत. तसेच अनेक योजनेतील कर्जाची रक्कम अतिशय तोकडी आहे. यामुळे या योजना बदलून काळानुरुप नवीन स्वरुप देण्यात यावे. तसेच बीज भांडवल योजनेत बिना व्याजाची व एक लाखापर्यंत्या कर्जाची योजना तयार करून तसा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करावा. तसेच महामंडळाच्या योजना मुद्रा, कौशल्य विकास सारख्या इतर योजनांशी जोडावेत.
येरावार म्हणाले की, महामंडळाने महसूल विभाग निहाय योजना तयार कराव्यात. तसेच कर्ज योजना तयार करताना त्याच्या वसुलीसंदर्भात सुरक्षेचे योग्य ते नियम तयार करावेत.

Previous Post

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांनी हुताम्यांना केले अभिवादन

Next Post

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिका स्तरावर विशेष बैठक

Next Post
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिका स्तरावर विशेष बैठक

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिका स्तरावर विशेष बैठक

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला सरकारच जबाबदार – जयंत पाटील

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला सरकारच जबाबदार - जयंत पाटील

खारघर बारप्रकरणी कोकण आयुक्तांनी मार्ग काढावा: संघर्ष

संघर्षच्या लढ्याला यश; आयटीआयची गळती बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com