• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2017

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या निधनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, बाळकृष्ण पूर्णेकरांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी युवक काँग्रेस मध्ये विविध पदे भूषवली. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले. बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मोठी हानी झाली आहे.

बाळकृष्ण पूर्णेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पूर्णेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Previous Post

स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षता टिकविण्याच्या लढ्यासाठी सज्ज रहाः खा. अशोक चव्हाण

Next Post

बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे काँग्रेसचे तडफदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील

Next Post
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे काँग्रेसचे तडफदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील

येत्या निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे किमान ७५ उमेदवार निवडून द्या

येत्या निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे किमान ७५ उमेदवार निवडून द्या

वनवासी कल्याण आश्रमात रोटरीने साजरी केली  जन्माष्टमी

वनवासी कल्याण आश्रमात रोटरीने साजरी केली जन्माष्टमी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com