• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2017

सुविधा नसल्याने एसटी कर्मचार्‍यांनी केले ‘कामबंद आंदोलन’

adminbyadmin
in मुंबई
0
सुविधा नसल्याने एसटी कर्मचार्‍यांनी केले ‘कामबंद आंदोलन’

मुंबई / प्रतिनिधी
गौरी गणपती सणाला कोकणच्या स्वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कुर्ला नेहरू नगर आणि मानखुर्द जकात नाका येथे राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष गाड्या कोकण वासीयांच्या सेवेसासाठी दाखल झाल्या आहेत . मात्र बाहेरून आलेल्या एसटी कर्मचारी, चालक व वाहक यांच्यासाठी या स्थानकावर कोणत्याही प्रकारची सेवा, जेवण, झोपणे व शौचालयांची व्यवस्था नसल्याने कर्मचारीनी संतापून कामबंद आंदोलन केले. काल रात्री कुर्ला नेहरू नगर येथे तर सकाळी मानखुर्द जकात नाका येथे कर्मचारीनी आंदोलन केले. यावेळी कर्मचारीनी एकही बस बाहेर जाऊ दिली नाही. दरम्यान पोलीस आणि एसटी अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत कर्मचारीची समजूत घातली. या नंतर कर्मचारी कामावर रुजू झाले.

Previous Post

विमानतळ परिसरातील ‘नैना’ गावांसाठीचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत !

Next Post

वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या – ऊर्जामंत्री बावनकुळे

Next Post
वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या – ऊर्जामंत्री बावनकुळे

वीजग्राहकांची गैरसोय न होण्याची दक्षता घ्या - ऊर्जामंत्री बावनकुळे

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन करण्याचा मनविसेचा इशारा

गणेशोत्सवाला वीजचोरीचेे गालबोट लावू नका

गणेशोत्सवाला वीजचोरीचेे गालबोट लावू नका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com