• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 22, 2017

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात  राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

मुंबई  : लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात  राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले.
 लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने यासंबंधीचे निवेदन मंत्री प्रा. राम शिंदे यांना देण्यात आले. यावेळी मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रा. शिंदे बोलत होते.  राज्य शासनाने लिंगायत समाजातील 9 पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये तर एका तीन पोटजातींचा समावेश विशेष मागास प्रवर्गात केला आहे. लिंगायत समाजातील इतर पोटजातींचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल मिळण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
  यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता,सहसचिव श्री. गावित, समितीचे समन्वयक ओमप्रकाश कोयटे, अध्यक्ष सुनील रुकारी, नरेंद्र व्यवहारे, माजी आमदार मनोहर पटवारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

Previous Post

सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

Next Post

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

Next Post
रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

नेरूळला भगवती महिला मंडळाच्या नवरात्रौत्सवाचे आकर्षण

घाटकोपरमध्ये शिवसेनेचा महागाई विरोधात महामोर्चा

घाटकोपरमध्ये शिवसेनेचा महागाई विरोधात महामोर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com