नवी मुंबई : सणासुदीच्या काळात ग्राहकाला एकाच ठिकाणी गृहपयोगी वस्तुबरोबरच अनेक वस्तू योग्य दरात मिळाव्यात या हेतूने आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आणि राज्य सरकारच्या एमएसएसआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे सुरु करण्यात आलेल्या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा फायदा नगारिकांना होईल असे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले.
वाशी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या सिडकोच्या प्रदर्शनिक केंद्र येथे गुरुवार 28 सफ्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत, एमएसएसआयडीसीचे व्यवस्थाकीय संचालक शिवाजी दौंड व सहव्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड कंन्झ्युमर्स शॉपीच्या संयोजीका मीनल मोहाडीकर आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनीला पावारी सिडकोचेक व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सदिच्छा भेट देवून आयोजकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत असे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व योग्य दरात पी केंद्र नागरिकांच्या सोयीचे ठरत आहेत. आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आणि एमएसएसआयडीसी यांनी नवी मुंबईतील लघुउद्योजक व महिला बचतगटांना प्रोत्साहन देताना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी हक्काचे दालन उघडून दिल्याबद्दल गगराणी यांनी समाधान व्यक्त केले.
पाच दिवस चालणारे कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहक व नागरीकांसाठी विनामुल्य खुले रहाणार आहे. या प्रदर्शनात भारतातील नामवंत कंपन्यांनी देखील सहाभाग घेतला आहे. विशेष म्हणजे सर्व महिला उद्योजक, महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील उद्योजकांनी देखील आप-आपल्या उत्पादनाचे स्टॉल कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात मांडले आहेत. हे उद्योजक प्रदर्शनाला भेट देणाऱया नागरीकांना आपल्या उत्पादनाची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करीत असतात.
दरम्यान, दसरा, दिवाळी सणापुर्वी नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून नवी मुंबईकरांनी या संधीचा फायदा घेऊन खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन कन्झ्युमर्स शॉपीच्या संयोजीका तथा महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सीलच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.
यामध्ये मऱहाठी पैठणी, महा कॉयर, गोदरेज इंटिरिओ, विको, पितांबरी, उषा इंटरनॅशनल लि. नेस्टले इं.लि., उमेद, निर्लेप, ऑलिव्हिया, मॅजिक सेन्चुयीर एलईडी, गद्रे मरीन, चितळे डेअरी, कोकुयो कॅम्लिन, वाघ बकरी चहा, जी एम पेन, रवि मसाले, युरेका फोर्बेज लि., ब्रिहन्स नॅचरल, वंडर लिव्हींग, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, आशापुरा आयएनसी, न्युट्रीव्हॅल्यू, विबा फुडस्, अनुस्पा सोफ्स, देसाईक बंधु आंबेवाले, ऍलोवा, तत्व हेल्थ ऍन्ड वेलिनेस, हेम,गोकुळ, संजीवन, पर्संग करावके, तृफ्ती ग्राईंडर, होम रिवाईस्, लेझी बॅग, सिमंधर हर्बल, गॅस ओ ग्रील, सुजलाम,प्रविण मसालेवाले, सुहाना, अमृतांजन, एस्टॉल, हकुना मटाटा, ग्रॉलिअर इंटरनॅशनल, वर्ग तंदूर, सुपा कॉर्न, वैद्य पाटणकर काढा, प्रथम पेस्ट कंट्रोल, सनोबार, सोगनर,ट्रीगल, ब्रास फर्निचर, पाँडिचेरी बेड, शु रॅक, अर्थिता, रजता स्पर्शन्म्, स्पर्श ािढएशन, ओपल वेअर, सम्राज्ञी कलेक्शन, राधा फॅशन आदी कंपन्यांचा सहभाग सोबतच या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात महिला व लघु उद्योजकही मोठÎा प्रमाणावर सहभागी झाले आहेत.नवी मुंबई : सणासुदीच्या काळात ग्राहकाला एकाच ठिकाणी गृहपयोगी वस्तुबरोबरच अनेक वस्तू योग्य दरात मिळाव्यात या हेतूने आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आणि राज्य सरकारच्या एमएसएसआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे सुरु करण्यात आलेल्या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा फायदा नगारिकांना होईल असे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले.
वाशी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या सिडकोच्या प्रदर्शनिक केंद्र येथे गुरुवार 28 सफ्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत, एमएसएसआयडीसीचे व्यवस्थाकीय संचालक शिवाजी दौंड व सहव्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड कंन्झ्युमर्स शॉपीच्या संयोजीका मीनल मोहाडीकर आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनीला पावारी सिडकोचेक व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सदिच्छा भेट देवून आयोजकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत असे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व योग्य दरात पी केंद्र नागरिकांच्या सोयीचे ठरत आहेत. आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आणि एमएसएसआयडीसी यांनी नवी मुंबईतील लघुउद्योजक व महिला बचतगटांना प्रोत्साहन देताना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी हक्काचे दालन उघडून दिल्याबद्दल गगराणी यांनी समाधान व्यक्त केले.
पाच दिवस चालणारे कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहक व नागरीकांसाठी विनामुल्य खुले रहाणार आहे. या प्रदर्शनात भारतातील नामवंत कंपन्यांनी देखील सहाभाग घेतला आहे. विशेष म्हणजे सर्व महिला उद्योजक, महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील उद्योजकांनी देखील आप-आपल्या उत्पादनाचे स्टॉल कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात मांडले आहेत. हे उद्योजक प्रदर्शनाला भेट देणाऱया नागरीकांना आपल्या उत्पादनाची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करीत असतात.
दरम्यान, दसरा, दिवाळी सणापुर्वी नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून नवी मुंबईकरांनी या संधीचा फायदा घेऊन खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन कन्झ्युमर्स शॉपीच्या संयोजीका तथा महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सीलच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.
यामध्ये मऱहाठी पैठणी, महा कॉयर, गोदरेज इंटिरिओ, विको, पितांबरी, उषा इंटरनॅशनल लि. नेस्टले इं.लि., उमेद, निर्लेप, ऑलिव्हिया, मॅजिक सेन्चुयीर एलईडी, गद्रे मरीन, चितळे डेअरी, कोकुयो कॅम्लिन, वाघ बकरी चहा, जी एम पेन, रवि मसाले, युरेका फोर्बेज लि., ब्रिहन्स नॅचरल, वंडर लिव्हींग, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, आशापुरा आयएनसी, न्युट्रीव्हॅल्यू, विबा फुडस्, अनुस्पा सोफ्स, देसाईक बंधु आंबेवाले, ऍलोवा, तत्व हेल्थ ऍन्ड वेलिनेस, हेम,गोकुळ, संजीवन, पर्संग करावके, तृफ्ती ग्राईंडर, होम रिवाईस्, लेझी बॅग, सिमंधर हर्बल, गॅस ओ ग्रील, सुजलाम,प्रविण मसालेवाले, सुहाना, अमृतांजन, एस्टॉल, हकुना मटाटा, ग्रॉलिअर इंटरनॅशनल, वर्ग तंदूर, सुपा कॉर्न, वैद्य पाटणकर काढा, प्रथम पेस्ट कंट्रोल, सनोबार, सोगनर,ट्रीगल, ब्रास फर्निचर, पाँडिचेरी बेड, शु रॅक, अर्थिता, रजता स्पर्शन्म्, स्पर्श ािढएशन, ओपल वेअर, सम्राज्ञी कलेक्शन, राधा फॅशन आदी कंपन्यांचा सहभाग सोबतच या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात महिला व लघु उद्योजकही मोठÎा प्रमाणावर सहभागी झाले आहेत.