• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2018

24 व 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
24 व 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धा
दिपक देशमुख
नवी मुंबई :  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन्मा.महापौर यांचे नावाने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करुन खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे सदैव प्रयत्न राहिलेला आहे. पुर्वीपासुन आयोजण्यात येत असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 24 व 25 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन, वाशी, सेक्टर-1ए येथील मैदानावर करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये 40 वर्षावरील वयोगटाचे नवी मुंबईतील 32 गावांचे 30 संघ व तसेच शहरी विभागाचे 14 संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघास आकर्षक चषक तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याचे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री.विशाल डोळस, यांनी सांगितलेले आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी होवून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व क्रीडा प्रेमींनी सदर सामन्यांस उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी असे अवाहन सन्मा. महापौर श्री. जयवंत सुतार यांनी केलेले आहे.
Previous Post

थेट बँक खात्यात रक्कम जमा करा – मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी महाआरोग्य शिबिर

Next Post
घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी  महाआरोग्य शिबिर

घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी महाआरोग्य शिबिर

गणपती आठवड्यावर आले तरी मूषक नियत्रंणचा जुन-जुलैचा पगार नाही..

मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनाचा खेळखंडोबा कायम

परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सानपाड्यात शिवसेनेकडून घरोघरी जावून शुभेच्छा

परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सानपाड्यात शिवसेनेकडून घरोघरी जावून शुभेच्छा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com