• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2018

निखिल मांडवेच्या वाढदिवसानिमित्त ‘चला उद्योजक घडवूया’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
निखिल मांडवेच्या वाढदिवसानिमित्त ‘चला उद्योजक घडवूया’

सुजित शिंदे
नवी मुंबई : युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपयुवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ सेक्टर आठमधील रविवार, दि. १५ जुलै रोजी ‘चला उद्योजक घडवूया’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनतेून तरूणाईला अत्यल्प दरात कशा प्रकारे कर्ज उपलब्ध होते याबाबतचे मार्गदर्शन ‘चला उद्योजक घडवूया’ या अभियानातून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये केले जाणार आहे. सेक्टर ८ मधील महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात सकाळी १० वाजता वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक जनतेने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन स्थानिक शिवसेना शाखा व युवासेनेकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सारसोळेच्या जेटीवर पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post

कुकशेत गावात नगरसेवक चषक -२०१८चे आयोजन

Next Post
प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी भूमिका न घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी – सुरज पाटील

कुकशेत गावात नगरसेवक चषक -२०१८चे आयोजन

मुंबापुरीत हरवलेला कोकणी माणुस!

मुंबापुरीत हरवलेला कोकणी माणुस!

इंग्लंडकडून भारताचा पराभव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com