अॅड. महेश जाधव
नवी मुंबई : .श्री. सानपाडा ८ क्रिकेट संघ आयोजित सानपाडा प्रिमियर लीग २०१९ पर्व २ उत्साहात पार पडले. दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेतील मालकीत्व ८ प्रायोजकांना लाभले
१) माऊली यूनिमर्स- साईनाथ मढवी
२)श्री दत्त फ़ायटर्स – सोमनाथ वास्कर
३)अथर्व स्पारटन। – विलास पाटिल
४)सान्वी इंडीयन्स – उमेश ठाकुर
५)ॐ श्री बिल्डर्स – रोशन पाटिल
६) 99* – अमित भोईर
७) के एम बिल्डर्स – मनोहर भोईर
८) त्रिमूर्ति टाईगर – विनोद पाटिल
एकंदरित १२८ खेळाडुमधून प्रत्येक संघात ५ (40+) सहित एक आयकॉन खेळाडु लिलाव ( बोली )पद्धतीने विभागुन देन्यात आला होता. त्यामध्ये सर्वाधिक बोली कु. भरत या खेळाडूस लाग़ली..
40+ चा खेळाडु प्रथम गोलंदाज व फलंदाज असेल अश्या नियमाची एक आगली वेगळी स्पर्धा श्री सानपाड़ा 8 क्रिकेट संघाच्या वतीने घेन्यात आली . स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ३५०००₹ व स्वर्गीय अनिल वास्कर स्मृतिचषक तसेच द्वितीय पारितोषिक रोख २५०००₹ व स्वर्गीय भावेश म्हात्रे स्मूर्तीचषक होते..
स्पर्धेचा शुभारंभ नामदार गणेशजी नाईक ह्यांच्या हस्ते झाला तर मा. महापौर श्री. जयवंतजी सुतार, API विजय चव्हाण, शिवसेना उपज़िल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव मा. सरपंच रामा मढवी , मा. नगरसेवक बाळाराम पाटिल, साईनाथ मढवी उपविभागप्रमुख श्री. संदेश चव्हाण , श्री. गणेश पावगे, शाखाप्रमुख अजय पवार, रणधीर सुर्वे, अनंता ठाकुर , उमेश लोहोट सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटिल, सुरेश यशवंत मढवी,श्रीराम मढवी , सुरेश मढवी, रविंद्र पाटिल, दिगंबर पाटिल , सुरेश वास्कर, राजेश ठाकुर, शत्रुघ्न पाटिल, जयनाथ पाटिल, भावेश भोईर, शांताराम ठाकुर, विजय दळवी, किशोर वास्कर, वासुदेव ठाकुर,प्रदीप ठाकुर, दिलीप वास्कर, मंगेश ठाकुर, हरिराम पाटिल , विट्टल दळवी, सुरेश पाटिल, केशव वास्कर, केसरीनाथ ठाकुर , बालकृष्ण ठाकुर ग़ावदेवी 40+चे काशीनाथ वास्कर अखंड हरिराम सप्ताह चे नारायण शेट भोर ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली…
स्पर्धेचा अंतिम विजयी संघ त्रिमूर्ति टाइगर तसेच उपविजेते पद के एम बिल्डर्स संघाने पटकावले .. स्पर्धेतिल मालिकाविर ( स्वर्गीय शांताबाई वास्कर स्मुर्तीचषक ) धर्मेश पाटिल ठरला तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणुन प्रकाश ठाकुर , उत्कृष्ट फलंदाज- प्रमोद पाटिल, उत्कृष्ट गोलंदाज- विकास आड़े आणि षटकारांचा बादशाह म्हणुन तेजस पाटिल हयानी बहुमान पटकावला
स्पर्धेचे यशस्वीरित्या करणारे श्री सानपाड़ा ८ चे आयोजक श्री. भानूदास ठाकुर, निखिल पाटिल , जयेश दळवी, रोशन पाटिल , संदेश दळवी , हेमंत दळवी, पवन मोढवे मितेश दळवी, जयदिप पाटिल तसेच विशेष सहकार्य करणारे श्री. प्रल्हाद ठाकुर, श्री.विश्वनाथ ठाकुर, श्री.प्रकाश ठाकुर, श्री.गणेश वास्कर, श्री. आशिष वास्कर यांचा सन्मान सानपाड़ा ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर ह्यांच्या हस्ते करण्यात आला…तसेच जय सानपाड़ा क्रिकेट संघासाठी २५ वर्ष क्रिकेट ची सेवा करत असलेले श्री. प्रमोद पाटिल हयांचा विशेष सन्मान श्री सानपाडा च्या 8 च्या वतीने करण्यात आला.
स्पर्धेतिल प्रदर्शनिय सामना सानपाड़ा पोलिस v/s Mpct होस्पीटल ह्यांच्यात झाला तर अंतिम सामन्याची सूरूवात ॐ कार कला सरकल चे नामदेव मास्टर व राजेश पाटिल ह्यांच्या बँड पथक़ातिल राष्ट्रगीत वादनानंतर झाली … श्री. दिनेश पाटिल ह्यांच्या माध्यमातुन यु टूब लाइव असलेल्या या स्पर्धेला मोठया प्रमाणात क्रिडा रसिक , सानपाड़ा ग्रामस्त व रहिवाशियांची उपस्थिति लाभली