स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ यांच्या सौजन्याने आणि तालुकाअध्यक्ष गणेश भगत आणि प्रभाग क्रमांक ९६च्या नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त नेरूळ सेक्टर १८ ए च्या शिवमंदिराजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खिचडी,केळी,चिकू आणि पाणी वाटप केले गेले.
अल्पोपहार मध्ये २५० किलो खिचडी , १४० डझन केळी, १५० किलो चिकू,८० बॉक्स पाणी ग्लास याचा समावेश होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घेतला. कार्यक्रम संपल्यावर सदर ठिकाणांवरील कचरा सर्व कार्यकर्त्यांनी स्वच्छ करून साफ सफाई कामगारांना अल्पोपहार व फळे भेट दिली,
सदर कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंतजी सुतार, सभागृह नेता रविंद्र इथापे, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका सौ.श्रद्धा गवस, समाजसेवक संजय ठाकूर, प्रशांत पाटील, बाबू ठाकूर, चेतन मढवी, उत्तम मुसळे, रतन म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, बाबू ठाकूर, राकेश तांडेल, बाळासाहेब हिंगे, रमेश नरवडे, शरद गावंड, दिलीप यादव यांनी उपस्थिती दर्शविली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अल्पोपहार वाटण्यासाठी समाजसेविका प्राजक्ता प्रभू,सुरेखा देठे ,विमल गांडाळ, रश्मी सावंत, मनी कांदुला ,पार्वती गोयल, विजयालक्ष्मी महाजन, जयवंती गिरी, अलका भोकरे, लवटे वहिनी, मीराबाई कचरे, उर्मिला शिंदे, साधना हाडवळे, आशा पालांडे, प्रतिभा माने, अनिता भोर, कल्पना पाटील, मंदा पिंगळे, सुरेखा पिंगळे, पुष्पा गांडाल,आशा गांडाल, समाजसेवक संजय पाथरे, भोजमल पाटील, रवींद्र गावंड, विकास औटी, संतोष चाळके, आनंदराव पवार, अनंत कदम, गोरक्षनाथ गांडाल, शांताराम कुऱ्हाडे, प्रमोद प्रभू, आसाराम शिंदे, दादासाहेब लोंढे, दादासाहेब पवार, सुरेश ठाकूर, अशोक गांडाळ, सूर्या पात्रा, सागर मोहिते, गोरक्षनाथ गांडाळ ,शांताराम मातेले, चंद्रकांत महाजन ,अनंत कदम, मन्सूर कोतावडेकर, सागर मोहिते, सूर्या पात्रा, हरिश्चंद्र पातेरे, रमेश नार्वेकर, समाधान कांबळे, सत्यवान घाडी, संतोष शिंदे, दीपक जाधव, संजय पिंगळे, विजय पिंगळे, आर. जी. मराठे, आर एम पाटील, रंगनाथ बारवे, धनाजी कचरे, संजय गांडाल, राजेंद्र कांबळे, अमर मोरे, सूर्यकांत देसाई, विशाल पाटील, प्रवीण म्हात्रे, मंगेश कदम, मृणाल तांडेल, हर्षद नागरगोजे, रोहित चव्हाण, प्रवीण पाटील, संतोष नागरगोजे, गौरव सावंत, शुभम पाटणकर, भागोजी घाडगे, गौरव सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली.