नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून नेरूळमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून फळ वाटप करण्यात आले.
अखंड महाराष्ट्राचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र तमाम हिंदू बांधवांचे कंठमणी दैवत सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेरूळ सेक्टर१६ए येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत फळे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख दिलीप भाऊ घोडेकर, मिलिंद सूर्यराव, उपजिल्हा संघटक सौ. संध्या मोरे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक काशिनाथ पवार, आयोजक उपजिल्हा संघटक सौ वसुधा सावंत, माजी नगरसेवक सतीश रामाणे, विभाग प्रमुख तानाजी जाधव, विभाग प्रमुख प्रवीण धनावडे, उपशहर संघटक सौ. सुवर्णा पवार, विभाग संघटक सौ. माधवी पाटील, संगीता तांबोळी, उपविभाग संघटक सौ संध्या नाईक, सौ. प्राजक्ता अंधारे, उपविभाग प्रमुख प्रकाश कलगुटकर, शाखाप्रमुख शैलेश जाधव, सुधाकर सावंत, नामदेव इंगुळकर, शोभा मानकुमरे, शाखा संघटक शीतल गुंजाळ, कीर्ती सुर्वे, शालिनी राणे, नेहा सावंत, स्वप्ना सावंत, कमल आंगणे उपशाखाप्रमुख नामदेव आणेकर, जगन इंगोले, संतोष तेंडुलकर, संजय चव्हाण, अशोक पवार, युवा पदाधिकारी विनायक धनावडे, किरण पवार, आकाश रामाणे, अक्षय रामाने, विकास पालकर, मधुसूदन कदम, भाऊ धुरी, रमेश मोरे, जनार्दन शितक व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.