• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2020

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

adminbyadmin
in Uncategorized
0
‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

स्वयंम पी.आर. एजंन्सी

नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला सातत्याने सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या भाजपच्या गणेशदादा भगत यांनी प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी  ‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’ हा उपक्रम प्रभाग ९६च्या भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या माध्यमातून सुरू केला आहे.  या उपक्रमामुळे गणेशदादा भगत यांच्या नि:स्वार्थी सामाजिक कार्याची सर्वत्र चर्चा होवू लागली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम गणेशदादा भगत आणि नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी विभागातील रहीवाशांना मास्कचे वाटप केले. पालिकेच्या वतीने प्रभागात जंतुनाशक फवारणी होत असताना फवारणी वाहनांसोबत गणेशदादा भगत यांनी रस्त्यावर पायी फिरून संपूर्ण प्रभागात वाहनचालकाला दाखवित फवारणी करून घेतली.  गणेशदादा भगत यांनी स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी मशिन्स खरेदी केली असून त्यांनी कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला पुन्हा जंतुनाशक फवारणी करावयाची असल्यास कार्यालयात संपर्क साधा व मोफत फवारणी करून  घ्या हा उपक्रम सुरू केला आहे.  त्यासाठी त्यांनी आपल्या चार कार्यकर्त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सोशल मिडियावर तसेच प्रभागातील सर्व सोसायट्यांना कळवून कोणाला कार्यालयात संपर्क साधता न आल्यास या चार क्रमांकाच्या व्हॉटस अप क्रमाकांवरही संपर्क साधल्यास रहीवाशांचे फवारणीचे काम होईल असे सांगताना या फवारणीचा लाभ अधिकाधिक रहीवाशांनी घ्यावा, असे आवाहन भाजपच्या गणेशदादा भगत यांनी केले आहे.

Previous Post

५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

Next Post

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

Next Post
शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

भाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com