• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 2, 2020

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

नवी मुंबई : ‘आपला प्रभाग, आपली जबाबदारी’, जनसेवा हीच ईश्वरसेवा, एक हात मदतीचा या ब्रीद वाक्यास अनुसरून शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने व शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ पश्चिमला प्रभाग ९६ व ९७ मध्ये नागरिकांच्या मागणीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ३ एप्रिलपासून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.

नागरिकांच्या आग्रहास्तव या दोन्ही प्रभागात शिवसेनेच्या वतीने धूरफवारणी केली जाणार आहे. ज्या ज्या सोसायटीतील रहीवाशी मागणी करतील, त्या त्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर जावून रहीवाशांना मोफत मास्क व मोफत सॅनिटायझर वाटले जाणार आहेत. याशिवाय दररोज २०० गोरगरीब लोकांना मोफत अन्न दिले जाणार आहे. धूरफवारणी, मोफत मॉस्क व मोफत सॅनिटायझर करीता रहीवाशांनी शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने ९८२०१२४०३८ तसेच शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार ९८२०२८९६१९ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना शाखा क्रमांक ९६ व ९७ कडून करण्यात आले आहे.

Previous Post

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

Next Post

हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

Next Post
हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

भाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी!

ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com